वाशिम: जिल्हा क्रीडा संकुल येथे रन फॉर गोमाता मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
Washim, Washim | Sep 14, 2025 रन फॉर गोमाता" मॅरेथॉन - वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक 14 सप्टेंबर रविवारी सकाळी 8 वाजता आयोजित केली होती "रन फॉर गोमाता" मॅरेथॉन स्पर्धेला यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमधून स्पर्धक सहभागी झाले होते.