धर्माबाद: तालुक्यातील शेकडो मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून केले मुंबईकडे कुच
Dharmabad, Nanded | Aug 27, 2025
आज दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी 4 च्या सुमारास धर्माबाद तालुक्यातील विविध गावातील शेकडोच्या संख्येने धर्माबाद शहरातील...