मंठा: शहरातील रेणुकादेवी रोडवरील चिकन शॉप कायमस्वरूपी बंद करा : माजी सभापती संतोषराव वरकड
Mantha, Jalna | Sep 14, 2025 रेणुकादेवी रोडवरील चिकन शॉप कायमस्वरूपी बंद करा : माजी सभापती संतोषराव वरकड 14 सप्टेंबर दुपारी 3वाजता मिळालेल्या माहिती वरून मंठा तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीरेणुका देवीच्या रोडवर तीन-चार चिकन सेंटर सुरु झाल्यामुळे भाविकांच्या भावना दुखावत आहेत. रेणुका देवीच्या दर्शनासाठी दर मंगळवारी भाविकांची विशेषतः महिलांची मोठी गर्दी असते. अनेक भाविक दररोज देवीच्या दर्शनासाठी या रस्त्याने येतात. काही दिवसात नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार असून, या रस्त्यावरील चि