राळेगाव: राखड घेऊन जाणाऱ्या ट्रकची ऑटोला धडक एक ठार तर चार गंभीर जखमी,वडकी ते खैरी मार्गावरील ऋषी जिनिंग समोरील घटना
Ralegaon, Yavatmal | Sep 8, 2025
भरधाव ट्रकने प्रवासी ऑटोला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर चार जण गंभीर जखमी...