जालना: सिंधी काळेगाव येथे अवकाळी पावसाचा फटका
वीज कोसळून तीन जनावरे दगावली,
आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली तात्
Jalna, Jalna | Apr 21, 2026 सिंधी काळेगाव येथे अवकाळी पावसाचा फटका वीज कोसळून तीन जनावरे दगावली, आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली तात्काळ पाहणी आज दिनांक 21 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. असुन शेतकरी सदाशिवराव मुळे (सर्वे नं. ५२३) यांच्या शेतात वीज कोसळून तीन जनावरे दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.