खामगाव: जनुना तलाव येथे साकारला श्रीगणेश घाट
ना. आकाश फुंडकर यांची संकल्पना
मंडळांना मूर्ती विसर्जनासाठी मोठी सुविधा
Khamgaon, Buldhana | Sep 1, 2025
सुंदर,निसर्गरम्य वातावरण असलेल्या खामगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर जनुना तलावाचे रुपडे पलटले असून, एक कोटी रुपये खर्चुन...