चोपडा: दहिगाव च्या तरुणीस सिम कार्ड वरून वाद घालत तिच्याच मैत्रिणीने दिली ठार मारण्याची धमकी,यावल पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार.
Chopda, Jalgaon | Sep 29, 2025 दहिगाव या गावातील रहिवाशी कोयल नारायण जावळे वय २१ या तरुणीला तिची मैत्रीण साक्षी विजय पाटील रा. चिंचोल ता. मुक्ताईनगर, हल्ली मुक्काम शेळके वस्ती,रांजणगाव पुणे हिने तिचा मोबाईल क्रमांक ७५०७४०९९१२ या क्रमांकावरून कॉल करीत सिम कार्ड परत घेतल्याच्या कारणावरून वाद घातला तिला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली तसेच पुण्यावरून मुलं आणून तुला मारेल अशी धमकी दिली तेव्हा याप्रकरणी यावर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.