उद्या सोमवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी हुजूर साहेब नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 20705 हुजूर साहेब नांदेड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेड इथून सकाळी साडेपाच वाजता सुटण्याऐवजी सकाळी साडेदहा वाजता सुटेल. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी अशी माहिती आज रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान नांदेड दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.