तुमसर: मेहेगाव-मिटेवाणी रस्त्यावर रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर तुमसर पोलिसांच्या ताब्यात, चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Sep 6, 2025
तुमसर तालुक्यातील मेहेगाव ते मिटेवाणी रस्त्यावर दि. 5 सप्टेंबर रोज शुक्रवारला सकाळी 9 वा.च्या सुमारास तुमसर पोलिसांनी...