गेवराई: संजयनगरमध्ये चोरटी वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर-ट्रॉली सोडून चालक पळाला, ५ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त
Georai, Beed | Aug 9, 2025
गेवराई शहरातील संजय नगर मध्ये एक ट्रॅक्टर चालक विना नंबरचा ट्रॅक्टर घेऊन चोरटी वाळू वाहतूक करताना आढळला मात्र पोलिसांना...