बोदवड: चांगदेव येथे वॉटर सप्लायर विहीरच्यामागे तापी नदीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला,मुक्ताईनगर पोलिसात नोंद,ओळख पटवण्याचे आवाहन
Bodvad, Jalgaon | Aug 30, 2025
चांगदेव या गावात महादेव मंदिर आहे.या मंदिराच्या जवळ वॉटर सप्लाय विहीर आहे या विहिरीच्या मागे असलेल्या तापी नदी पात्रात...