पुणे शहर: २४ तासांत वृद्धाची ठकवणूक करणारा गुन्हेगार जेरबंद.
Pune City, Pune | Oct 29, 2025 सिंहगड रोड पोलिसांनी केवळ २४ तासांत ७१ वर्षीय वृद्धाची ठकवणूक करणारा सराईत गुन्हेगार इरफान बबलू अली (वय २४, रा. हडपसर) याला अटक केली. आशिष अपार्टमेंट, आनंदनगर येथे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हडपसर येथून आरोपीला ताब्यात घेतले. तपासात त्याने गुन्ह्याची कबु