Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना मनपा स्थायी समिती सभेत फ्लोटींग गार्डन व पाणीपुरवठा विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय

Jalna, Jalna | May 11, 2026
जालना शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवार, दि. 11 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिका प्रशासकीय इमारतीतील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर हे होते. या सभेस स्थायी समितीचे सदस्य, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, नगरसचिव, सहाय्यक आयुक्त तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभेत विषयपत्रिकेवरील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जालना: जालना मनपा स्थायी समिती सभेत फ्लोटींग गार्डन व पाणीपुरवठा विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय - Jalna News