जालना: भररस्त्यातील खुनाचा अवघ्या चार तासांत छडा; मुख्य आरोपी कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात
कदीम जालना पोलिसांची धडाकेबाज कार
Jalna, Jalna | Jul 29, 2026 भररस्त्यातील खुनाचा अवघ्या चार तासांत छडा; मुख्य आरोपी कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात कदीम जालना पोलिसांची धडाकेबाज कारवाई; परराज्यात पसार होण्यापूर्वी सेलू येथून आरोपीला जेरबंद आज दिनांक 29 बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील स्काऊट गाईड कार्यालयासमोर भररस्त्यात झालेल्या युवकाच्या निर्घृण खुनाचा कदीम जालना पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावत मुख्य आरोपीला अटक केली. वेगवान तपास, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी