नागपूर शहर: राणी भोसले नगर येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू, पोलिसांचा तपास सुरू
22 ऑक्टोंबर ला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतील राणी भोसले नगर येथे एक व्यक्ती विहिरीत पडल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विहिरीत पडलेल्या व्यक्तीला तात्काळ बाहेर काढले. दरम्यान सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता मृतकाचे नाव कमलेश गुप्ता, वय 42 वर्ष असे सांगण्यात आले आहे.