धुळे साक्री रोड भिमगरातील पंचवीस वर्षीय विवाहितेचा सात लाखांसाठी सासरकडील मंडळींकडून छळ केला गेल्याची घटना घडलेली आहे.अशी माहिती 25 ऑक्टोबर शनिवारी रात्री नऊ वाजून 53 मिनिटांच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. साक्री रोड भिम नगरातील 25 वर्षिय विवाहितेचा 14/12/2024 ते 14/4/2025 यादरम्यान विवाहितेने सात लाख रुपये आणावे दागिने आणावे मागणी करत विवाहितेला हाताबुक्क्यांनी मारहाण करून वाईट वाईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मानसिक व शारीरिक छळ करून गांज पाठ केला. त्यानंतर विवाहितेने