तुमसर: गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा रखडली, पं. स. सदस्य नरेंद्र गेडाम यांचा आरोप
Tumsar, Bhandara | Sep 12, 2025
तुमसर तालुक्यातील गोबरवाही प्राथमिक केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा रखडली असून...