Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

साकोली बसस्थानकावर सवलतींचा लाभ घेऊन प्रवास करणाऱ्यासाठी MCNC कार्डचे वाटप,नगराध्यक्षा देवश्री कापगतेंची उपस्थिती

Sakoli, Bhandara | Feb 26, 2026
साकोली बस स्थानकावर विविध सवलतींचा लाभ घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या साठी MCNC कार्डचे वाटप नगराध्यक्षा देवश्री मनिष कापगते यांच्या उपस्थितीत गुरुवार दि.26फेब्रुवारी ला सुरू करण्यात आले आहे.प्रवासांनी लाभ घेण्याचे साकोली आगार प्रमुख सचिन आगरकर यांनी आवाहन केले आहे. प्रवासांनी या कार्डची नोंदणी करण्याचे आगार प्रमुख सचिन आगरकर यांनी आवाहन केले आहे . आज गुरुवारी पहिल्या दिवशी प्रवाशांनी नोंदणी करण्यासाठी बस स्थानकावर प्रचंड गर्दी केली होती

MORE NEWS