करवीर: कोणत्याही परिस्थिती मध्ये अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडायचं नाही-पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुरस्थिती आढावा बैठकीत आदेश
Karvir, Kolhapur | Aug 19, 2025
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेतली....