परभणी: जिल्हा सामान्य रुग्णालयात औषध उपचार करिता फिस आकारणी विरोधात काढण्यात येणार भव्य मोर्चा : जिल्हाध्यक्ष संदीप साळुंखे
Parbhani, Parbhani | Aug 24, 2025
जिल्हा सामान्य रुग्णालयात औषध उपचार करिता फिस आकारणी करत असल्या विरोधात दि.02/09/2025 रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार...