हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर
हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी हिंगोली सेनगाव पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज 10 ऑक्टोबर रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे पार पडली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली आहे.