हिंगोली: बंजारा जमातीला एस.टी. प्रवर्गामध्ये समाविष्ट करा,अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीची निवेदनाद्वारे मागणी
हिंगोली बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याकरता महाराष्ट्रभर बंजारा समाजातर्फे मोर्चे काढण्यात येत असून त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यामध्ये दिनांक 19 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून मोर्चा हा जिल्हा परिषद कन्या प्रशाला ते छत्रपती शिवाजी महाराज पोस्ट ऑफिस गांधी चौक इंद्रा चौक नांदेड नाका या मार्गाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे या स्वरूपाचे निवेदन आज दिनांक 15 सप्टेंबर वार सोमवार रोजी चार वाजता