गेवराई: फुलसांगवी फाट्यावर अज्ञात व्यक्तीने ओबीसीच्या बॅनरला काळे फासल्यानंतर ओबीसी समाजाने तेथे जाऊन बॅनरला दुग्धाभिषेक घातला
Georai, Beed | Sep 11, 2025
गेवराई तालुक्यातील फुलसांगवी फाट्यावर लक्ष्मण हाके यांचे छायाचित्र लावलेल्या फलकावर अज्ञातांकडून काळी शाई फेकण्यात आल्या...