गोंदिया: आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहातील गृहपालाला 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
Gondiya, Gondia | Oct 16, 2025 सडक अर्जुनी येथे आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहातील गृहपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार आदिवासी मुलांच्या वस्तीगृहात भोजनपुरवठा केल्यानंतर ठेकेदाराकडून बिल काढून देण्यासाठी गृहपालाने 7 टक्के प्रमाणे 20000 रुपयांची लाच मागितली होती तक्रारदारांनी ही बाब गोंदिया येथील एसीबी कार्यालयात कळवली दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी रात्री एसीबीच्या पथकाने सापळा रचून आरोपी गृहपाल