गडचिरोली: शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास डॉक्टर आशिष कोरिटी यांनी दिला चक्काजाम आंदोलनाचा इशारा
शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉक्टर आशिष कोरिटी यांनी जिल्हाधिकारी यांना तीन जून रोजी दुपारी बारा वाजता निवेदनाद्वारे दिला.