चाळीसगाव: चाळीसगाव शहरात मेनरोडावर चक्कर येऊन जमिनीवर कोसळून ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू, चाळीसगाव शहर पोलिसात नोंद
Chalisgaon, Jalgaon | Apr 27, 2025
चाळीसगाव शहरातील मेन रोडावरून कचरू केशव औरंगे वय ४५ हे जात होते दरम्यान त्यांना अचानक चक्कर आले आणि ते जमिनीवर कोसळले....