पातुर तालुक्यातील एका गावात एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पातुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे दरम्यान एका गावात विवाहित महिला तिच्या वडिलांकडे राहते मात्र गावातीलच शिरसाटनामक 45 वर्षीय व्यक्तीने तुला पाचशे रुपये देतो माझ्या संग चल असे म्हणून तिचा हात पकडला आणि विनयभंग केला अशी तक्रार पातुर पोलीस स्टेशनला देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे दरम्यान यावर आता पातुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.