ठाणे: किसन नगर येथे 40 वर्षे जुने बांधकाम असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला, 17 कुटुंबांचे इतरत्र स्थलांतर, मोठी जीवित हानी टळली
Thane, Thane | Sep 2, 2025
किसन नगर येथे 40वर्षे जुने बांधकाम असलेल्या तिवारी सदन या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घराचा स्लॅब कोसळण्याची घटना...