नगर: हिंदू बांधव पण आता तयारीत आहेत आमदार संग्राम जगताप यांचा प्रतिपादन
नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की जाणीवपूर्वक सण उत्सव आला की काहीतरी काहीतरी महाराष्ट्रावर लागले म्हणून सांगितला आपल्याला पाहायला मिळालं हरकत नाही तुमच्या देवाच्या नावाचे फलक तुम्ही लावले पण त्याच्या खाली जो मजकूर लावला होता तो अत्यंत आव्हान देणार होता समाजामध्ये काहीतरी तेड निर्माण होईल असा प्रयत्न नवरात्र उत्सवामध्ये करण्यात आला आपण लोकशाही मार्गाने पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासनाला सांगण्याचं काम केलं