हिंगोली: गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हिंगोलीत प्रतिपादन
हिंगोली आज दिनांक 27 नोव्हेंबर वार गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार अर्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने मुख्यमंत्री सन माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या सभेदरम्यान गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले आहे