पत्नीच्या हत्या प्रकरणात पतीला जन्मठेपेची शिक्षा झाल्याची तीन वर्षाचा मुळासह वीट भट्टीवर राहणाऱ्या पत्नीची हत्या केली प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक पाच एस पी शिंदे यांनी आरोपी पतील जन्मठेप शिक्षा सुनावली आहे दिनेश सुधाकर खेडेकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.