जालना: RTE प्रवेशासाठी लाचखोरीचा घाणेरडा खेळ! जालन्यात चार हजारांची लाच घेताना शिक्षक रंगेहाथ पकडला
Jalna, Jalna | May 1, 2026 RTE प्रवेशासाठी लाचखोरीचा घाणेरडा खेळ! जालन्यात चार हजारांची लाच घेताना शिक्षक रंगेहाथ पकडला शिक्षकाकडून 39 हजार पन्नास रू. रोख रक्कम,मोबाईल आणि घड्याळ जप्त कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज दिनांक 1 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील आरटीई (Right to Education) प्रवेश प्रक्रियेत लाच मागणाऱ्या एका विशेष शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. या कारवाईमुळे