अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वाटचालीत कर्मचा-यांच्या कुटुंबियांचेही योगदान - कुलगुरू डॉ.मिलींद बारहाते
Amravati, Amravati | Aug 30, 2025
एखाद्या संस्थेला सेवा देतांना कर्मचा-यांचे अर्धे आयुष्य खर्ची पडते. विद्यापीठातून सेवानिवृत्त होत असलेले कर्मचारी देखील...