वर्धा: विद्यार्थ्याच्या अपघातानंतर वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर:18वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्याला वाहन देऊ नका:वा.पो.नि.पाटील
Wardha, Wardha | Aug 30, 2025
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकी चालविण्यास देऊ नका असे आव्हान वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. अल्पवयीन...