औंढा नागनाथ: श्री नागनाथ मंदिर येथे कर्तव्यावरील जवानाला हृदयविकाराचा झटका,उपचारासाठी पोलिसांकडून मोठी आर्थिक मदत जवानाला अश्रू अनावर
Aundha Nagnath, Hingoli | Aug 19, 2025
औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिरात श्रावण महिन्यातील बंदोबस्ता दरम्यान कर्तव्यावर असलेले गृहरक्षक दलाचे जवान संतोष...