जळगाव जामोद: तहसील चौकात शासन व पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करून दशक्रिया करणाऱ्या 35 व्यक्ती विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल
Jalgaon Jamod, Buldhana | Jul 24, 2025
जळगाव जामोद शहरातील तहसील चौकात महाराष्ट्र शासन व पोलीस विभागाची प्रतिमा मलिन करून शासनाची दशक्रिया करणाऱ्या 35 व्यक्ती...