अवैद्य धंदे करणाऱ्यांची पोलिसांनी घेतली क्लास भातकुली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ॲक्शन मोडवर भातकुली-: पोलीस आयुक्तालय अमरावती अंतर्गत येत असलेल्या भातकुली पोलीस स्टेशनच्या सातत्याने कारवाया सुरू आहेत परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेले आहेत जरी भातकुली पोलीस स्टेशन हा महानगरपालिकेचा भाग नसला तरी भातकुली पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तालय अमरावतीच्या अंतर्गत येत असून भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत जे अवैध धंदे करणारे आहेत त्यांना भातकुली पोलीस स्टेशन येथे बोलावून जसे दारू आणि