धामणगाव रेल्वे: दत्तापूर येथे खुनाच्या गुणाचा तात्काळ उलगडा सर्व आरोपी दत्तापूर पोलिसांनी केले जेरबंद
दत्तापुर पोलीसांनी काही तासांत खुनाच्या गुन्ह्याचा तात्काळ उलगडा करत चारही आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.दत्तापुर पोलीस स्टेशन येथे डॉ. आकाश येन्डे यांनी माहिती दिली की, गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे (वय २६, रा. नारगांवडी) याला मृत अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला हा प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.तथापि, तपासादरम्यान पोलिसांना मृत्यू संशयास्पद असल्याचे आढळून आले. चौकशीत समोर आले की, मृतक गणेश वारंगणे याच्या आई दुर्गा वारंगणे