उमरी: बकरा दूध देतो का? याचे ऊत्तर नाहीच असे आहे पण गणिपूर येथे एक बकरा दूध देत असल्याचा व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल
Umri, Nanded | Aug 22, 2025
अभ्यास क्रमात आपण वाचले होते की बकरी दूध देते अन बकरा दूध देत नाही मात्र कधी कधी अपवादास्थितीत तो देतो असाच एक प्रकार...