फुलंब्री: पिंपळगाव गांगदेव परिसरात कार व आयशर ट्रकचा अपघात, दोन ठार ; दोन जखमी
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 13, 2025
फुलंब्री तालुक्यातील राजुर रोडवर असणाऱ्या पिंपळगाव गांगदेव परिसरामध्ये कार व आयशर ट्रकची झालेल्या अपघातात दोन जण ठार तर...