तेल्हारा: अंजना कृष्णा IPS सोलापूर घटनेसंदर्भात ट्वीट करून, मी बिनशर्थ मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो; आमदार अमोल मिटकरी
Telhara, Akola | Sep 6, 2025
आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा प्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर या प्लॅटफॉर्मवर म्हटलं सोलापूर घटनेसंदर्भात केलेलं...