नांदगाव खंडेश्वर: देशासाठी हसत बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंग यांच्या जयंतीदिनी प्रतिमेचे पूजन करून आमदार प्रताप अडसड यांनी अभिवादन
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशवासीयांना प्रोत्साहन देण्यासाठी 'मन की बात'च्या माध्यमातून एका छताखाली घेऊन येतात. आज सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आदरणीय मोदीजींनी देशभावना जपत सर्वांसोबत आपली 'मन की बात' केली. आमदार प्रतापदादा अडसड यांनी आज २८ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी ११ वाजुन २३ मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर येथे "मन की बात" कार्यक्रम बघितला. आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे मोदीजींच्या "मन की बात" या कार्यक्रमातील मार्गदर्शन अंगिकरून लोकोपयोगी कामे करण्याचा संकल्प करण्याचे आमदार प्रताप.....