वर्धा: जिल्ह्यात जुगार कायदानुसार 27 जणांवर पोलिसांची कारवाई : 1 लाख 85 हजार 765 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Wardha, Wardha | Aug 17, 2025
पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील 19 विविध...