वणी: धावत्या कारने घेतला अचानक पेट, फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला…चिखलगाव येथील घटना
Wani, Yavatmal | Nov 2, 2025 चिखलगाव येथे रात्री एक धावती कार अचानक पेट घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे.