पाटण: पाटण पंचायत समितीच्या आवारात महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या वर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Patan, Satara | Oct 17, 2025 पाटण पंचायत समिती येथे दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता विकास महादेव हादवे राहणार चाकोली रोड पाटण मूल राहणार कडेगाव जिल्हा सांगली याने महिलांची बदनामी केल्याबाबत महिलांनी विचारणा केले असता महिलांशी गैरवर्तन केले त्यावरून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा पाटण पोलीस ठाण्यात दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी दाखल करण्यात आला आहे याचा तपास पाटण पोलीस ठाण्याचे पीएसआय राउत करत आहेत.