हातकणंगले: शहापुरमध्ये खळबळजनक हत्या, पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राकडूनच मित्राची निर्दयी हत्या
Hatkanangle, Kolhapur | Aug 17, 2025
पत्नीच्या नात्याच्या संशयावरून मित्रानेच दुसऱ्या मित्राची दगडाच्या वरवंट्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...