भातकुली: वाठोडा शुक्लेश्वर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न
भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेशवर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा सरपंच मोहम्मद रिजवान उपसरपंच माया बुरघाटे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ग्रामपंचायत सदस्य त्यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते