खराडी परिसरात हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात बिघडली आहे. खराडीची हवेतील गुणवत्ता (AQI) - 164 पोहचली आहे. या संदर्भात माहिती समोर आली आहे. हवेतील गुणवत्तेचे प्रमाण (AQI) 0-50 (Good / चांगले) 51-100 (Moderate/मध्यम) 101-150 (Unhealthy / खराब) 151-200(Very Unhealthy / गंभीर) मानले जाते.