अमरावती: मनपा आयुक्त अमरावती शहरातील समस्या संदर्भात रस्त्यावर नाल्यांची ही पाहणी व इतर समस्या संदर्भात नागरिकांशी संवाद
मनपा आयुक्त अमरावती शहरातील समस्या संदर्भात रस्त्यावर उतरले असून त्यांनी विविध भागात पाहणी केली व नाल्या संदर्भात व तेथील अतिक्रमण संदर्भात ही माहिती घेत यावेळी कोणी व्याकरण काम अडवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांना नोटीस देण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना यावेळी घटनास्थळी शहरात मनपा आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे.