जालना: इंधन टंचाईने शेतकरी हैराण; जालना तहसील कार्यालयात पेट्रोल पंप पाठीवर घेऊन अनोखे आंदोलन..
“डिझेलअभावी शेतीची मशागत ठप्प,
Jalna, Jalna | May 21, 2026 इंधन टंचाईने शेतकरी हैराण; जालना तहसील कार्यालयात पेट्रोल पंप पाठीवर घेऊन अनोखे आंदोलन.. “डिझेलअभावी शेतीची मशागत ठप्प, पेरणी धोक्यात”; मुक्त प्रमाणात इंधन देण्याची मागणी.. आज दिनांक 21 गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईचा सर्वाधिक फटका आता शेतकऱ्यांना बसू लागला असून, शेतीची कामे अक्षरशः ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याने मशागत, मिरच